STORYMIRROR

तुला...

तुला दिलेल्या फुलांचा कधी हिशोब केला का ? तुला पाठविलेल्या पत्रांचा कधी हिशोब केला का ? तु दिलेली डायरी तर केव्हाची संपून गेली तुझ्यावर लिहिलेल्या कवितांचा कधी हिशोब केला का ? - अभय तायडे

By Abhay Tayde
 203


More marathi quote from Abhay Tayde
28 Likes   0 Comments