तुझ जे हसण...

तुझ जे हसण आहेना ते आकाशातल्या चांदण्यान प्रमाणे आहे. त्या चांदण्याच तिथे दूर आकाशात little little चमकण, आणि तुझ इथे माझ्या हद्याजवळ little little हसण.... एक वेगळीच चमक दाखवून देत गुंफण घालत गेलेल्या नात्यांची....... ~विकास खरात~

By Vikas Kharat
 91


More marathi quote from Vikas Kharat
1 Likes   1 Comments
1 Likes   2 Comments
1 Likes   0 Comments
2 Likes   1 Comments
3 Likes   0 Comments