STORYMIRROR

टेडी असेल...

टेडी असेल निर्जिव असेल तो कापसाचा ... पण कधी कधी तोच वाटतो सर्वात जवळचा ... भावना नाही त्याला... पण भावना असुन सुद्धा न ऐकु घेणा-या माणसानं पेक्षा .... गप्प बसून सर्व ऐकणाऱ्या टेडी कढुन असतात खूप अपेक्षा...

By akshata alias shubhada Tirodkar
 399


More marathi quote from akshata alias shubhada Tirodkar
29 Likes   0 Comments
30 Likes   0 Comments
29 Likes   0 Comments
14 Likes   0 Comments
12 Likes   0 Comments