“
ती एक आई आहे जी आपल्या मुलांच रक्षण करते,ती एक बहिण आहे जी आपल्या भावंडांवर खुप प्रेम करते,ती एक पत्नी आहे जी संपुर्ण घराला सांभाळते,ती एक मुलगी आहे जी आपल्या आई वडिलांचा सांभाळ करते,अश्याच प्रत्येक स्त्रीला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
”