STORYMIRROR
🌷🌷सुप्र...
🌷🌷सुप्रभातवेली-१७...
🌷🌷सुप्रभातवे...
“
🌷🌷सुप्रभातवेली-१७३🌷
सण आज आला नाताळाचा
ख्रिस्त येशूच्या जन्मदिनाचा
त्यागाचे प्रतिक अजरामर हे
ध्यास घ्यावा त्यांच्या भक्तीचा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🎅🏽🎅🏽🎅🏽🎅🏽🎅🏽🎅🏽🎅🏽🎅🏽
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
*स्वयंरचयिता*
*सौ.चंदन तरवडे, ढुमणे*
*कोपरगाव*
दिनांक-२५/१२/२०२१
”
21
More marathi quote from Chandan Dhumane
Download StoryMirror App