“
स्टोरी मिरर- सुपर माॅम लेखन स्पर्धा
श्वासाश्वासात नसानसात दरवळणारा प्राणवायु तु *आई....ईई*
दोन शब्दांत सामावलेली ब्रम्हांडाची व्याप्ती तु *आई....ईई*
तुझं नाव घेताच मुखावरि येई दाटुनि डोळ्यामधे पाणी *आई..ईई*
*आ* म्हणजे आत्मा
*ई* म्हणजे परमेश्वर
*स्वामी तिन्ही जगाचा*
*आई विना भिकारी*
धरणी नि जन्मदात्री आई माझा कोटी कोटी साष्टांग दंडवत नमस्कार .🙏🙏
*सौ इतिश्री कारेकर*
🙏🙏 *बंगलोर*
”