“
#पणती
आजीने शिकवला चीनुला एकच धड़ा
राजाचा वाड़ा असो किंव्हा गरीबांचा दारा
दिवाळीच्या सणात उजळत्या पणत्यांचा उजेड़
मात्र एक सारखाच असतो बरंका
जरी कोणताही अडखळा असो की वादळ वारा
तशेच जीवनात आपणपण आपले सत्कर्म करत
कर्तुत्व करत राहायचे
ह्या पद्धतीने चालल्यावरच यशस्वी मार्गाची प्रशस्त जोतेचा वाहील झरा
”