STORYMIRROR

पिंपळपान आय...

पिंपळपान आयुष्य सरल शेवटच पान उरल वाटल एकदा पाहव जगाच देणं राहीलं मंजुळ गाण नाही ना सही आठवाची गजल तरी ऐकवावी @Sari ©️सौ.सारिका किरण ऐवले

By @sarika-k-aiwale Aiwale
 11


More marathi quote from @sarika-k-aiwale Aiwale
0 Likes   0 Comments