STORYMIRROR

फुले ही एका...

फुले ही एका दिवसाचीच सोबती असतात तरीही आपण त्यांना मनापासून जपतो.तसेच जीवनातील प्रेमळ नाती ही काही वेळच आपल्यासोबत असणार आहेत त्यामुळे त्यांना जीवपलीकडे जपा.. नाती आणखी घट्ट अन् सुंदर होतील....

By Priyanka More
 401


More marathi quote from Priyanka More
22 Likes   0 Comments
11 Likes   0 Comments