STORYMIRROR
नातं...
नातं बळ देणारे...
नातं बळ...
“
नातं बळ देणारे असावं, मागे खेळणारा नसावं,
नातं प्रेरणा देणारे असावं,वेदना देणारं नसावं,
नातं साथ देणारं असावं,घाव घालणारे नाही.नातं सन्मानित करणारं असावं, अपमान करणारं नसावं.....
”
171
More marathi quote from Tukaram Biradar
Download StoryMirror App