STORYMIRROR
मोतियांच्या...
मोतियांच्या...
मोतियांच्या...
“
मोतियांच्या दवांनी ओजंळ तृणाची भरली ,
हिरवीकंच काया ओली मृदू शहाळली ,
सोनेरी किरणांनी लाजत पहाट उजाळली ,
ऊठ रे मुरारी तुझ्या वेनूसाठी सृष्टी पान्हाळली ...
”
29
More marathi quote from Manisha Wandhare
Download StoryMirror App