STORYMIRROR

मन असावं...

मन असावं गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ मनातील विचार असावे दुसऱ्याला देणारे बळ . डबक्यातील पाण्यासारखे साठले नसावे, विचार अंतर मनातून सडलेले ,विचार घालविणे सोपे नाही बरं

By Tukaram Biradar
 219


More marathi quote from Tukaram Biradar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
4 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments