STORYMIRROR

* मायेची...

* मायेची सावली * माझ्या मायेच्या प्रेमाची सावली सदा अथांग अशीच होती.. आयुष्यात आले असंख्य उन्हाळे तरीही ती शीतलता देत होती... कवी. यश डी.इंगळे. चांदूर रेल्वे ,जिल्हा:- अमरावती. भ्रमणध्वनी:- ८३८०९५४२५१.

By Yash Ingale
 257


More marathi quote from Yash Ingale
28 Likes   0 Comments