STORYMIRROR

माणूस...

माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्विकारावाच लागतो.

By Tukaram Biradar
 696


More marathi quote from Tukaram Biradar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
4 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments