STORYMIRROR
माझ्या...
माझ्या आयुष्यात...
माझ्या...
“
माझ्या आयुष्यात तू आली नसती तर
मी पांगळा होऊन बसलो असतो खुर्चीवर
तुझी साथ लाभली म्हणून मी कार्यात मग्न
तू कविता अति लाडाची तुझे स्थान हृदयावर
”
299
More marathi quote from Chandanlal Bisen
Download StoryMirror App