STORYMIRROR

लहान मोठा...

लहान मोठा पसारा तर होत च राहतो, मग तो आयुष्याचा असो वा मनाचा, आयुष्याचा पसारा माणूस रोजच्यारोज कसाही सावरतो, पण मनाचा पसाऱ्यांची उठाठेव सावरायला अख्ख आयुष्य कमी पडतं.

By Shital Amar Kale
 266


More marathi quote from Shital Amar Kale
15 Likes   0 Comments
14 Likes   0 Comments
21 Likes   0 Comments
18 Likes   0 Comments
29 Likes   0 Comments