“
क्षेत्र कोणतेही असो ज्या ठिकाणी एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे काम करत असते ना त्या ठिकाणी त्याला विरोध करणारे बरेच विराेधी तयार हाेत असतात हे त्रिकालबाधित सत्य आहे ...
स्वार्थाच्या या जगामध्ये,
फक्त अर्थालाच किंमत आहे..
सध्याच्या या युगात प्रामाणिकतेला मरण आहे,
स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांचं घर भरण आहे..
कटू पण सत्य🙏🏻🙏🏻
माझी लेखणी🖋🖋📒
”