STORYMIRROR

कोणीतरी...

कोणीतरी 'आपलं ' असावं.. आपण लाख बोलु आपल्याला कोणाची गरज नाही , आपण कोणावर अवलंबून नसतो परंतु प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक तरी जवळची व्यक्ती हवी असतेच... आपण अनेकदा आनंदी असण्याचा देखावा करत असतो कारण..आपल्या मनातील लहान सहान गोष्टी प्रत्येकाला सांगत नाही आपण.. तो मान मात्र त्याच खास व्यक्तीला देतो... तीच जवळची व्यक्ती वेळेला आपली ताकद आणि आधार बनते.. म्हणुन एक तरी अशी 'जवळची व्यक्ती 'असावी...

By Sagar Jitendra Bangar
 117


More marathi quote from Sagar Jitendra Bangar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments