STORYMIRROR

कोणी म्हणतो...

कोणी म्हणतो गणपती कोणी म्हणतो 🗣️ बाप्पा तर कोणी म्हणतो विनायक😊 या नावाचा तू एकटाच नायक☝️भोळ्या शिव शंकराचा लाडका बालक👏 तुझ्यात काही तरी आहे बाप्पा विशेष🤔 म्हणून तर तुला सर्व जग म्हणते विघ्नहर्ता गणेश सुखकर्ता दुःखहर्ता तूच माझा विघ्नहर्ता...... manisha deshmukh.

By manisha deshmukh
 44


More marathi quote from manisha deshmukh
3 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments