STORYMIRROR

जल हेच...

जल हेच जीवन घ्यावं समजूनी, पाण्यासाठी आले डोळ्यातच पाणी, पडे घशाला कोरड,फिरे रानी वणी घोटभर पाण्यापायी जीव करतो पाणी पाणी.!

By " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.
 9


More marathi quote from " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments