STORYMIRROR
जगलो...
जगलो नाही कधीही...
जगलो नाही...
“
जगलो नाही कधीही स्वतःसाठी,
अपूर्णच राहिलो नेहमी जिच्यासाठी;
जमले नाही देणे एक संध्याकाळ तिला,
जपत राहिलो एकतर्फी तकलादू सारी नाती.
”
10
More marathi quote from Prathamesh Bobhate
Download StoryMirror App