“
*घोषवाक्य तिरंगा*
१.*घरो घरी तिरंगा लावुया*
*देशाचा मान उंचावूया*
२.*स्वातंत्र्याचे गीत गावूया*
*जय गान देशाचे गावूया*
३.*स्वातंत्र्याचा विजय असो*
४.*राष्ट्रभक्तीचे बीज पेरुया*
*घरो घरी तिरंगा लावूया*
५. *आन बाण शान तिरंगा*
*देशाचा अभिमान तिरंगा*
६. *जय गीत देशाचे गावूया*
*उंच उंच तिरंगा फडकवूया*
७. *सुंदर संपन्न तिरंगा अमुचा*
*भारत देश महान आमुचा*
*शुभांगी म बोरसे पिंगळे✍️*
*मुल्हेर बाग
”