STORYMIRROR

चारोळी मन...

चारोळी मन असावं गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ, मनातील विचार असावे दुसऱ्याला देणारे बळ, डबक्यातील पाण्यासारखे साठले नसावे विचार. अंतर मनातून सडलेले विचार घालविणे सोपं नाही बरं!.....

By Tukaram Biradar
 162


More marathi quote from Tukaram Biradar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
4 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments