STORYMIRROR
चांदण्य...
चांदण्या रात्री...
चांदण्या...
“
चांदण्या रात्री थोडे फिरू
नयनांची भाषा वाचत बसू.
विसरून क्षणभर ऐकमेकांस
झेलेल्या सुखदुःखाच्या सरीत हसू.
श्रीमती.संजना कामत.(मुंबई)
”
42
More marathi quote from Sanjana Kamat
Download StoryMirror App