STORYMIRROR

चालीरीतींना...

“ चालीरीतींना चढवून थोडा आधुनीकतेचा साज, नवक्षितीज गाठतांना ती जपते परंपराही आज, नव्या जुन्याचा साधून अचूक मेळ घडवते स्त्री सुखी समाज! ”

By anagha jagdale
 277


More marathi quote from anagha jagdale
19 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments
17 Likes   0 Comments
28 Likes   0 Comments
20 Likes   0 Comments