STORYMIRROR

असं कोणीतरी...

असं कोणीतरी असावं आयुष्यात जो सुख दु:खात सोबत राहील, असं कोणीतरी असावं आयुष्यात ज्याच्याशी मनातलं सारं बोलता येईल. असं कोणीतरी असावं आयुष्यात ज्याला मिठी मारून मनसोक्त रडता येईल , असं कोणीतरी असावं आयुष्यात...........

By Tukaram Biradar
 239


More marathi quote from Tukaram Biradar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
4 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments