STORYMIRROR
अशा हया रम्य...
अशा हया रम्य...
अशा हया...
“
अशा हया रम्य स्थळी,
भेटीचे जुळून आले क्षण.
प्रतिबिंब पाण्यातले पाहून,
व्दिगुणित होऊन भरले प्रेमाने मन.
श्रीमती.संजना कामत.(मुंबई)
”
33
More marathi quote from Sanjana Kamat
Download StoryMirror App