“
आयुष्यातील सर्वात सुंदर सत्य
ते म्हणजे मृत्यू असत.....😭
यम सांगत नहीं की तो येईल कधी👣
पण मृत्यू ही चाहूल देते येण्या आधी👣
रडतो वेड्या कश्याला झाले जे होणारच होते😭
कारण ते जीवनाचे रहस्यच होते ☹️
मृत्यू हेच शेवटचं सत्य अस ऐकायला येत होते.....
manisha deshmukh.
”