STORYMIRROR

आयुष्यात...

आयुष्यात सल्ले देणारे खूप असतात.... पण संधी देणारे खूप क्वचित... त्यासाठी त्या व्यक्तीला कधीही विसरू नका ... ज्यांनी तुम्हाला आयुष्य घडवण्यासाठी संधी प्राप्त करून दिली...

By Lucky rajebhosale
 227


More marathi quote from Lucky rajebhosale
1 Likes   0 Comments