STORYMIRROR

आयुष्य हे...

आयुष्य हे त्या देवाच्या वहीत पान असतं, रिकामं तर रिकामं लिहीलं तर छान असतं, शेवटचं पान मृत्यू आणि पहिले पान जन्म असतं, मधली पानं तर आपणच भरायची कारण ती आपलं कर्म असतं.....

By Tukaram Biradar
 130


More marathi quote from Tukaram Biradar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
4 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments