STORYMIRROR

आठवतयं का...

आठवतयं का तुला शाळेतली ती माझी कोरी करकरीत वही? आपल्या नव्या नात्याची नवी सुरवात अन् कोऱ्या पानावर "सर्वस्वी तुझाच...." म्हणून तू केलेली सही?

By anagha jagdale
 217


More marathi quote from anagha jagdale
19 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments
17 Likes   0 Comments
28 Likes   0 Comments
20 Likes   0 Comments