“
*_❤️ दिवाळी मनात असते. ❤️_*
*_आकाशदिवे, पणत्या, रांगोळ्या, पक्वान्ने, सजावट ही सगळी आनंदाची प्रतिके तशी बाह्यरूपच ना!......._*
*_एकमेकांबद्दल मनातून वाटणाऱ्या भावनांची ती केवळ प्रतीक असतात._*
*_खरी दिवाळी असते मनामनात........_*
*_आपल्याला एकमेकांबद्दल वाटणारा स्नेह, प्रेम, माया, वात्सल्य, आपलेपणा हीच खरी दिवाळी, मनामनांची........ म्हणूनच ह्या दिवाळीच्या शुभेच्छा मनाकडून मनाकडे जाणार
”