@ztnib2mb

Sangam Pipe Line Wala
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2019 - NOMINEE

875
Posts
246
Followers
30
Following

poet shayar song writer 9766360106

Share with friends
Earned badges
See all

बीन तेरे मेरा आलम सुना है मेरी चाहत ने तुझे पाने का सपना बुना है...

दुश्मन को दोस्त बनाना आदत नही और दोस्ती से बढ़कर कोई ईबादत नही

तुझ्या प्रेमात सारं मी केलं निलाम आज बनून राहिलो वेळेचा गुलाम...

मी वेड्यासारखा राहतो लिहण्यासाठी मी एकांतात जगतं आहे मरण्यासाठी डोळे कोरडे पडले आहेत मायेच्या पाण्यासाठी आतुर झाला आहे जीव हे जग हरवण्यासाठी...

खूप दुःख दडलेलं आहे मनात सोडून गेली जीव उरला ना तनात सांग साजणी एकटा मी जगू कसा वाट पाहत तूझी फिरतो मी उन्हा ताणात

जीवनात येईल हर्ष सुखी ठेवा तुम्ही आरोग्य दूर होईल सारी रोग राई नियमित काळजी घ्या तुम्ही योग्य

शब्द हेच जीवनाचे सत्य भावनेत दडले आहे तथ्य जनहितासाठी जरूरी आहे लिहणे रोज नवीन साहित्य

आयुष्याचा बदलला कोन माझं जीवन एक त्रिकोण जगू कसा कळेना मला जगाचा बदलला आहे द्रुष्टीकोन....

येतं नाही प्रेमात जाग तू राहिली ना माझा भाग सखे तुझ्या दूराव्यात खूप वाढला आहे माझा राग


Feed

Library

Write

Notification
Profile