तू माझा, मी तुझा
दिल्या घेतल्या वचनांचा
अस्तित्वाच्या पलीकडला
जाणवणारा श्वास नवा
- आसावरी ऐनापुरे.
तू माझा, मी तुझा
दिल्या घेतल्या वचनांचा
अस्तित्वाच्या पलीकडला
जाणवणारा श्वास नवा
तू माझा, मी तुझा
दिल्या घेतल्या वचनांचा
अस्तित्वाच्या पलीकडला
जाणवणारा श्वास नवा