दुसऱ्याना सांगण्याआधी स्वतः ही करण महत्वपूर्ण आहे, मग ते कसलही योगदान असू दे. दिनचर्या योगदानाची!
सुधिर मराठे।
शुभ सकाळ!
धर्म हा जगण्याचा मार्गदर्शक आहे, म्हणूनच म्हणतात ना धर्माने वाग💐
आरामाला म्हणा राम राम!
स्वतः साठी काही तरी करा काम!
पाळीव प्राणी म्हणजे मालकाशी प्रामाणिक आणि वफादार!
परिचारिका वावरतात घेऊन समाज सेवेच व्रत!
निसर्गाचे नियम प्राणीच पाळतात
स्वतंत्रता पण किती स्वतःला आधुनिक म्हणून स्वतःला एकट करतेय ही पिढी👍