माहीत नसतं ... जसं झाडाला अन् माणसाला सुद्धा माहिती नसतं.आयुष्यात किती अन् ते कसं वाढणार आहे परंतु जसंजसं मोठं होतं जातं; तसतसं नात्यांच्या फांद्यांना फाटे फुटतात अन् नाती लांब होत जातात परंतु, प्रत्येक पान अन् प्रत्येक पानाची कधी तरी चुकून वादळ-वाऱ्यांमुळे गाठभेट होते. त्याप्रमाणे प्रवास असो वा नाती ते किती वेळ आणि कशाप्रकारे टिकणार आहे हे माहिती नसतं...