Nalini Laware
Literary Captain
1196
Posts
1
Followers
0
Following

प्राध्यापक, quotes, उखाणे,मनातील विचार कागदावर लिहायला आवडते

Share with friends

#सत्य कोणतेही सत्य फार काळ लपून राहत नाही

#ईच्छा आजची तरुणाई आईवडिलांची ईच्छा पुर्ण करतीलच असे नाही

#प्रतिबिंब चांगल्या संस्कारांचा प्रभाव झालेला असेल तर मुलगी नेहमी आईचे प्रतिबिंब दिसते

#बालपण रम्य ते बालपण नेहमी सरबत्ती प्रश्नांची उत्सुकता असते जिथे उत्तरे जाणण्याची

#बालपण आजी आजोबांकडून बालपण कसे गेले ऐकताना उत्सुकता वाढत जाते

#बालपण चिंता मुक्त जिवन म्हणजे फक्त बालपण

#बालपण आई वडिलांचे छत्र नसलेल्या मुलांचे बालपण कुणाच्यातरी उपकारावर होते

#बालपण जगात घडणार्‍या कोणत्याही घटनांचा काहीही परीणाम न होणारे आयुष्य म्हणजे बालपण

#बालपण प्रत्येकाचे बालपण खूप आनंदात गेलेले असतेच असे नाही


Feed

Library

Write

Notification
Profile