काही बदल अपरिहार्य असतात ते विनातक्रार स्वीकारावेत, काळानुरूप बदलावे. परिवर्तन हे आधीस्वतः मध्ये घडवावे मगच लोकास ब्रह्मज्ञान सांगावे. ©® मृणाल शिंपी.
आभार प्रदर्शन म्हणजे केवळ औपचारिकता नसावी, केलेल्या मदतीची जाण ठेवून मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी. ©® मृणाल शिंपी.