Ishwari Shirur
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

57
Posts
14
Followers
0
Following

ईश्वरी शिरूर (अंबरनाथ) १ सप्टेंबर १९९९ https://ishuicon.blogspot.com/?m=1 https://marathi.pratilipi.com/user/ईश्वरी-शिरुर-730lx4nl44

Share with friends
Earned badges
See all

मज तुझ्याविना ना कोणताच किनारा तुझ्या सवे सजलेला क्षणच खरा दागिना मज तुझ्यात सामावून घेताना तु माझा होशील ना?

वेदना एकांतात रडतात..अन्.. अश्रू डोळ्यातच गुदगुल्या करुन जातात.... शेवटी.... सांत्वनाचे हात मान वर करतात.. ©ईश्वरी शिरुर

जिंकणं रक्तात असाव आणि हरणं ती तर जंगलात असतात.... - ईश्वरी शिरूर

गीत जीवनाचे गाता येते पण गाण्यानुसार जीवन जगणे कठीण असते.. -ईश्वरी शिरूर

या युगावर राज्य आहे अदृश्य या विषाणूचे प्रलेला पसंत नाही परि सत्ता सुरु आहे -ईश्वरी शिरूर

हे भाऊराया, तपशील दे जगण्याचा जगताना तू हाक दे मी हात देईन हातात तू फक्त साथ दे.... -ईश्वरी शिरूर

अथांग या समुद्राला शब्दांत कसे बांधावे तुझ्यातल्या अंशाला कल्पनेतूनच लिहावे -ईश्वरी शिरूर

निसर्गाच्छादित पृथ्वी माझी आज अचानक हादरली अदृश्य विषाणू ची माया भोळी जनता घाबरली -ईश्वरी शिरूर

पाखंड्यांची तृणा मदिराने तृप्त होई मद्यपींची मर्दांगी यातच आज अडकली -ईश्वरी शिरूर


Feed

Library

Write

Notification
Profile