बाळू पवार
Literary Colonel
71
Posts
32
Followers
1
Following

व्यवसायाने शिक्षक असुन कधी - कधी जवळपासच्या अनुभवातून कविता व चारोळ्यांचा रुपात व्यक्त करण्यास आवडते.

Share with friends

लहरा तिरंगा शानसे टोकियो के जमीपर निरजसे शेर अभी है इस भारत भुमीपर

पुन्‍हा एकदा मोकळा तो श्‍वास घ्‍यावा पुन्‍हा एकदा मोकळा तुझा सहवास व्‍हावा

कोसळतोय धो-धो हजार वार करत आठवण जागवत सहज ठार करत

संघर्षात तुझ्या तिची साथ होती भीम दीप होता रमा वात होती

खेळ शरीर सुदृढ मन कणखर करून जाती खेळ नित्यनियमाने आपण रोज काढावा वेळ ©बाळा पवार

भावना या मनाच्या समजावु तर किती काय माहित तिला किती खोल रुजली ती © बाळा पवार

श्रावणसरीने चिंब अशा ओल्या बटा तिच्या सारतांना गालावरती दवबिंदूसम थेंब आठवे पाझरतांना

चुक चुकातनचं खर आयुष्य हे घडत त्याशिवाय कुठ नातं यशाशी जुडत ©बाळा पवार

मालक मालक-सेवक नसे भेद जेथे विश्वासाने फुलती तेथेच खरे नाते. ©बाळा पवार


Feed

Library

Write

Notification
Profile