I'm मी and I love to read StoryMirror contents.
तुझ्या फक्त असण्याने माझं जग किती उजळलंय, तरी माणसांच्या ह्या पसाऱ्यात मीच स्वतःला सावरलंय.... कुंपणाच्या आतच नव्या प्राजक्ताला मग फुलवलंय, आणि क्षणांच्या त्याच्या आयुष्यात नव्याने स्वतःला जगवलंय....😊 ----पुर्वा