Aruna Garje
Literary General
306
Posts
46
Followers
0
Following

I'm Aruna and I love to read StoryMirror contents.

Share with friends

प्रवासी... एकटाच जन्मा आला एकटाच मरण्यासाठी साद नच मिळेल तुजला व्यर्थ तुझी ही हाकाटी मिळेल स्मशानी नेण्यासाठी सोबत फक्त चार खांद्यांची पुढच्या वाटेवर असशील तू एकटाच प्रवासी एकटाच प्रवासी... @अरुणा गर्जे

वृक्षवेली नि जंगले हिरवळ निळे पाणी लक्ष देउनी ऐकावी कधी पाखरांची गाणी @अरुणा गर्जे

तप्त उन्हाच्या झळा सोसुनी वृक्ष छाया देती इतरांना त्यांच्यावरती घाव घालुनी माणसा! संपविशी का रे त्यांना @अरुणा गर्जे

हवी कशाला असली नातीगोती केले कितीही तरी ओंजळ रीती प्रेम वाटे मज द्यावे नि मिळावे मोल याचेही का त्यांना ना कळावे एकलाच आता मी अन् एकाकी काय आयुष्यातही उरले बाकी @अरुणा गर्जे

Feed

Library

Write

Notification
Profile