I'm Aruna and I love to read StoryMirror contents.
Share with friendsप्रवासी... एकटाच जन्मा आला एकटाच मरण्यासाठी साद नच मिळेल तुजला व्यर्थ तुझी ही हाकाटी मिळेल स्मशानी नेण्यासाठी सोबत फक्त चार खांद्यांची पुढच्या वाटेवर असशील तू एकटाच प्रवासी एकटाच प्रवासी... @अरुणा गर्जे
प्रवासी... एकटाच जन्मा आला एकटाच मरण्यासाठी साद नच मिळेल तुजला व्यर्थ तुझी ही हाकाटी मिळेल स्मशानी नेण्यासाठी सोबत फक्त चार खांद्यांची पुढच्या वाटेवर असशील तू एकटाच प्रवासी एकटाच प्रवासी... @अरुणा गर्जे
तप्त उन्हाच्या झळा सोसुनी वृक्ष छाया देती इतरांना त्यांच्यावरती घाव घालुनी माणसा! संपविशी का रे त्यांना @अरुणा गर्जे