मी इंग्रजी विषय शिक्षक आहे. मला वास्तव दर्शन करणाऱ्या कविता लिहायला आवडतात. त्याचबरोबर गझल, कविता आणि कादंबऱ्या वाचनाचा छंद आहे.
जगण्यामध्ये ओल असावी वाटत होते, परिस्थितीचा चिखल थोडा जास्तच झाला.
दुःख तिचे तव्यावरची गरमा गरम भाकर झाले, पण भाकरीचे आजवर का कुठे ब्रँड झाले. -धनंजय जाधव