चूक नसताना सर्वांसमोर आपली बाजू मांडण्याचे धाडस स्वतःजवळ ठेवावे नाहीतर समोरच्याला तुम्हीच दोषी आहात हेच वाटत राहतं
आयुष्यात उतार चढाव जरी येत असले तरी प्रयत्न करणं थांबवू नका. यश कधी ना कधी मिळेल, असा विश्वास स्वतःवर ठेवा व प्रयत्न करीत रहा.
माणूस किती ही मोठा श्रीमंत झाला तरी त्याने त्याचा गर्व न करता इतरांशी नम्रतेनेच वागायला हवे
माथ्यावरी चंद्रकोर
शुक्र बिंदू खाली
अशी आज आकाशी
चैत्र संध्या नटली
कोणावरही विश्वास ठेवण्याआधी तो व्यक्ती विश्वासायोग्य आहे की नाही, हे आधी पारखून घ्यावे