Ashwini Jadhav
Literary Captain
36
Posts
8
Followers
1
Following

I'm Ashwini and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

निकाल जगातला प्रतेका ची भीती ची माेहीम.....

पृथ्वी पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन संभव पृथ्वी ही आपली आई आहे, जी आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देते. म्हणून, आपण तिच्या नैसर्गिक आणि हिरव्या वातावरणात टिकून राहण्यासाठी देखील जबाबदार आहोत.

गुडी पाडवा कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया, यावर्षीचा गुढीपाडवा, घरात राहून साजरा करूया.. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूया, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्याची काळजी घेऊया… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नियम.. पाळा नियम जगण्यासाठी.. पळा नियम स्वतासाठी... पाळा नियम जगासाठी...

आठवणी आठवणी तूझ्या सहवासाच्या... आठवणी तूझ्या साेबतीच्या.. आठवणी तूझ्या नी माझ्या.. आठवणी या निखळ मनाच्या..

कविता कविता मनाची सांगड.. कविता जिवानाचे आदन... कविता खाेल सागराचे प्रेम.... कविता न व्यकत करणारी भावना......

पाणी पणी जीवनाचा महत्वाचा भाग... त्याचा विना जीवन अशक्य.....

जंगल प्राण्यांचा जगण्याचा आधार ..... आणि जगाचा एकमेव उधार.....

आनंद... आनंद तर तेव्हा मिळताे.. जेव्हा माणूस स्वतासाठी नवे तर दुसरा साठी जगेल....


Feed

Library

Write

Notification
Profile