पृथ्वी पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन संभव पृथ्वी ही आपली आई आहे, जी आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देते. म्हणून, आपण तिच्या नैसर्गिक आणि हिरव्या वातावरणात टिकून राहण्यासाठी देखील जबाबदार आहोत.
गुडी पाडवा कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया, यावर्षीचा गुढीपाडवा, घरात राहून साजरा करूया.. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूया, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्याची काळजी घेऊया… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आठवणी आठवणी तूझ्या सहवासाच्या... आठवणी तूझ्या साेबतीच्या.. आठवणी तूझ्या नी माझ्या.. आठवणी या निखळ मनाच्या..
कविता कविता मनाची सांगड.. कविता जिवानाचे आदन... कविता खाेल सागराचे प्रेम.... कविता न व्यकत करणारी भावना......