क्षण अलगद निसटून जातात उरतो तो फक्त आठवणींचा ओलावा... आठवणीत मग रेंगाळल्यावर अश्रू शिवाय दुसरा कुठलाच नसतो पुरावा...
कोजागिरीचा चंद्र आहे साक्षीला आपल्या त्या पहिल्या भेटीला... पुन्हा एकदा उधाण आलंय तुझ्या त्या आठवणींना... मिनल सुभाष
अशाच एका सायंकाळी तुझी आणि माझी भेट व्हावी ... चंद्र आणि लाटांच्या साक्षीने आपली पुन्हा नव्याने ओळख व्हावी ... मिनल सुभाष