Meenal Margaj
Literary Colonel
27
Posts
5
Followers
2
Following

I'm Meenal and I love to read StoryMirror contents.

Share with friends

आयुष्याच्या भाकऱ्या भाजताना दुःखाचे चटके सोसावे लागतात

संवाद संपले की फक्त वाद होतात

समोरचा चूक की बरोबर हा सर्व बघण्याचा दृष्टिकोन

करमणूक दुसऱ्यासाठी करावी दुसऱ्यांची नाही

धैर्य आणि सातत्य तुम्हाला जिंकायला नेहमी मदत करते

क्षण अलगद निसटून जातात उरतो तो फक्त आठवणींचा ओलावा... आठवणीत मग रेंगाळल्यावर अश्रू शिवाय दुसरा कुठलाच नसतो पुरावा...

कोजागिरीचा चंद्र आहे साक्षीला आपल्या त्या पहिल्या भेटीला... पुन्हा एकदा उधाण आलंय तुझ्या त्या आठवणींना... मिनल सुभाष

अशाच एका सायंकाळी तुझी आणि माझी भेट व्हावी ... चंद्र आणि लाटांच्या साक्षीने आपली पुन्हा नव्याने ओळख व्हावी ... मिनल सुभाष

प्रत्येकाचं आयुष्य एक वेगळंच पुस्तक असत... वाचण्यापेक्षा अनुभवण्यात एक वेगळ गुपित असत... मिनल सुभाष


Feed

Library

Write

Notification
Profile