बहीण भावाच्या
प्रेमाचे
अतूट बंधन
रक्षा बंधन.
सौ रेवती प्रशांत शिंदे
माणूस कितीही
मोठा झाला
तरी बालपण
विसरत नाही.
सौ.रेवती प्रशांत शिंदे
माणूस कितीही
मोठा झाला
तरी बालपण
विसरत नाही.
सौ.रेवती प्रशांत शिंदे
माणूस कितीही
मोठा झाला
तरी बालपण
विसरत नाही.
सौ.रेवती प्रशांत शिंदे
दिव्यांची आरास
चमचमीत फराळाची रास
एकत्र येऊन आनंदाने
करू साजरा दिवाळीचा
सण हा खास
सौ रेवती प्रशांत शिंदे.
थोरामोठयास नमून
भक्तीची, ज्ञानाची
ज्योत पेटवून
करू लक्ष लक्ष
दिव्यांचे पूजन
सौ. रेवती प्रशांत शिंदे
अवेळी येतोस
अविरत बरसतोस
उध्वस्त करून जातोस.
सौ रेवती प्रशांत शिंदे
Life is a big journey
Enjoy with
Beautiful friends
And good companions.
Mrs Revati Prashant Shinde
दारी सजले
मंगल तोरण
नटली गुढी
नेसून भरजरी
साडी
सौ.रेवती प्रशांत शिंदे